Sushganga Public Schoolमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिवस साजरा.

*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे* वणी : स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित Sushganga Public Schoolमध्ये २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिवसाचे औचित्य साधत एजुफेस्ट अंतर्गत विज्ञान व कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. महान शास्त्रज्ञ डॉ. सी.व्ही. रमण यांच्या रमन इफेक्टचा शोध साजरा करण्यासाठी दरवर्षी 28 फेब्रुवारी रोजी देशात राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केला जातो. कार्यक्रमाला […]

Sushganga Public Schoolमध्ये मराठी राजभाषा दिवस उत्साहात साजरा.

*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे* वणी : स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित Sushganga Public Schoolमध्ये २७ फेब्रुवारी रोजी मराठी राजभाषा दिवस म्हणजेच मराठी भाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. २७ फेब्रुवारी हा दिवस म्हणजे प्रसिद्ध ज्येष्ठ लेखक,कवी,कादंबरीकार विष्णू वामन शिरवाडकर म्हणजेच कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस. कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी त्यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी दरवर्षी मराठी भाषा […]

Sushganga Public Schoolची सिटी ब्रांच लिटल ज्वेल इंटरनॅशल स्कूलच्या इमारतीचे भूमिपूजन.

*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे* वणी परिसरातील शिक्षण क्षेत्रात नामांकित असलेली स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित Sushganga Public School या शाळेची सिटी ब्रांच महावीर भवनच्या बाजूला येत्या शैक्षणिक सत्रात सुरू होत आहे. त्या इमारतीचे भूमिपूजन दिनांक ९ फेब्रुवारी रोजी संचालक मंडळ व शिक्षकांच्या उपस्थितीत प्राचार्य प्रवीणकुमार दुबे यांच्या शुभहस्ते करण्यात आले. याप्रसंगी बोलताना प्राचार्य प्रवीणकुमार […]

Sushganga Public Schoolमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव साजरा.

*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे* वणी – येथील स्वावलंबी शिक्षण संस्थाद्वारा संचालित Sushganga Public Schoolमध्ये दिनांक २३ व २४ जानेवारी रोजी वार्षिक क्रीडा महोत्सवाचे अतिशय उत्साहात आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद शाळेचे प्राचार्य मा. प्रवीणकुमार दुबे यांनी भूषविले तसेच उद्घाटक मा. ॲड.जितकुमार चालखुरे व विशेष अतिथी ॲड. सरिकाजी चालखुरे व उपप्राचार्य प्रफुल महातळे […]

Sushganga Public Schoolमध्ये किड्स कार्निवलचे सफल आयोजन.

*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे*  वणी – येथील स्वावलंबी शिक्षण संस्थाद्वारा संचालित Sushganga Public Schoolमध्ये दिनांक 20 जानेवारी रोजी किड्स कार्निवलचे आयोजन करण्यात आले होते. या कार्निवलचे उद्घाटन संस्थाध्यक्ष मा. प्रदिपजी बोगिरवार यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक मा. मोहनजी बोगिरवार,मा.कौशल हलवादीया , सौ.खुशी हलवादीया व प्राचार्य मा. प्रविणकुमार दुबे आदी मान्यवरांची […]

सुशगंगा पब्लिक स्कूलमध्ये Makar Sankranti साजरी.

*वणी ता. प्रतिनिधी: प्रफुल महारतळे* वणी : येथील स्वावलंबी शिक्षण संस्था द्वारा संचालित सुशगंगा पब्लिक स्कूलमध्ये १५ जानेवारी रोजी Makar Sankranti हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विद्यार्थ्यांना पतंग बनविणे तसेच पतंग उडवण्यातील कलाबजीचे प्रत्यक्ष अनुभव देण्यात आले. शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा. प्रदीपजी बोनगिरवार यांनी तीळ हे स्नेहाचे, तर गूळ मधुरतेचे प्रतीक असुन […]

Christmas 2023: सूशगंगा पब्लिक स्कूलमध्ये नाताळ सण उत्साहात साजरा.

*वणी ता. प्रतिनीधी : प्रफुल महारतळे* वणी: येथील स्वावलंबी शिक्षण संस्थाद्वारे संचालित सूशगंगा पब्लिक स्कूल मध्ये ख्रिस्ती बांधवांचा नाताळ सण (Christmas 2023) अतिशय उत्साहात सारा करण्यात आला. शाळेचे संस्थापक श्री. प्रदीप जी बोंगिरवर व व्यवस्थापकीय संचालक श्री. मोहन जी बोनगिवर यांनी विद्यार्थाना नाताळ सणानिमित्य शुभेच्छा संदेश पाठविला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे प्राचार्य मा. प्रवीण दुबे, विशेष […]

Sushganga Public School मध्ये राष्ट्रीय गणित दिवस साजरा.

*वणी ता. प्रतिनीधी : प्रफुल महारतळे* वणी – येथील सूशगंगा पब्लिक स्कूल मध्ये महान गणिततज्ज्ञ रामानुजन यांचा जन्म दिवस राष्ट्रीय गणित दिवस म्हणून अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमत्ताने शाळेत गणित प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. प्रदर्शनाचे उद्घाटन शाळेचे प्राचार्य मा. प्रवीण दुबे यांच्या शुभहस्ते झाले. उद्घटनप्रसंगी विद्यार्थ्यांना संबोधित करताना मा. प्रवीण दुबे यांनी गणिततज्ज्ञ रामानुजन […]

Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.