Supreme Court to Modi Govt : लोकांना फुकट धान्य आणखी किती दिवस देणार,त्यापेक्षा नोकऱ्या का नाही?

Supreme Court to Modi Govt : लोकांना फुकट धान्य आणखी किती दिवस देणार,त्यापेक्षा नोकऱ्या का नाही ? मोफत धान्य वाटपावरून सर्वोच्च न्यायालयाची मोदी सरकारला फटकार! काँग्रेसने देशात “रेवडी कल्चर” सुरू केला असा आरोप करणाऱ्या केंद्रातील नरेंद्र मोदी सरकार भारतातील नागरिकांना मोफत धान्य वाटप करीत आहे. त्यामुळे आता मोफत धान्य वाटपावरून सर्वोच्च न्यायालयाने खोचक सवाल करून ...
Read more