Solar Park In Maharashtra : जाणून घ्या ‘Solar Park’ म्हणजे काय ? महाराष्ट्रात 4 जिल्ह्यात लवकरच “सोलर पार्क”उभारणार!
Solar Park In Maharashtra : पारंपरिक वीज पुरवठ्याला फाटा देऊन महाराष्ट्रात आधुनिक पद्धतीने सोलर पावर वर वीज निर्मिती आणि पुरवठ्याच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप देण्यात आलेला आहे.सोलर पॅनल मधून सूर्यप्रकाशाची ऊर्जा घेऊन सोलर तांत्रिक माध्यमातून वीज निर्मिती झाल्याने विजेचे निर्माण आणि आर्थिक बचत होते. तसेच पर्यावरणाची सुरक्षा आता सोलर एनर्जीमुळे होत आहे.त्यामुळे देशात आणि महाराष्ट्रात सोलर ...
Read more