Solar Urja Yojana : नागरिकांना या माध्यमातून मिळेल मोफत वीज,काय आहे सोलर उर्जा योजना ?

Solar Urja Yojana : नागरिकांना या माध्यमातून मिळेल मोफत वीज,काय आहे सोलर उर्जा योजना? आपल्या दैनंदिन जीवनात व्यक्तिगत सार्वजनिक उद्योग प्रतिष्ठान,व्यापार आदि सर्व ठिकाणी विजेची मोठ्या प्रमाणात मागणी असते,देशात शासकीय स्तरावर वीज पुरवठा कंपन्यांक्डून पुरविण्यात येणाऱ्या वीजपुरवठामुळे सर्वांना वीज बिल स्वरूपात मोठी रक्कम करावी लागते.मात्र आता केंद्र शासनाने सौर उर्जा {Solar Urja Yojana} माध्यमातून नागरिकांना ...
Read more