TOD Meter Update : घरगुती वीज ग्राहकांना T.O.D Meter मध्ये मिळणार का आर्थिक सवलत ? जाणून घ्या !

TOD Meter Update : विज नियामक आयोगाच्या निर्देशाने आणि भारत सरकारच्या अनुदानाने महावितरण कंपनीने आता महाराष्ट्रात वीज ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित नवीन टीओडी मीटर बसवण्याची सुरुवात केलेली आहे.त्यामुळे आता राज्यात स्मार्ट प्रीपेड वीज मीटर लावण्यात येणार नाही हे निश्चित झाले आहे. T.O.D. मीटर पोस्टपेड प्रणालीवर आधारित असून यासाठी वीज ग्राहकांना दर महिन्याला नियमित वीज बिल ...
Read more