SIM Card चा एक कोपरा कापलेला का असतो? यामागचं कारण ऐकून तुम्हीही म्हणाल – “अरे वा!” | SIM Card Tips

हा फक्त Design नाही, तर तुमचा Smartphone वाचवणारी एक Smart Technology आहे. SIM Card Tips : आपण रोज मोबाईल फोन वापरतो, सिमकार्ड बदलतो, पण कधी तुम्ही लक्ष दिलं आहे का की प्रत्येक SIM Card चा एक कोपरा कापलेला (Cut Corner) असतो? जगात कुठल्याही देशातून सिमकार्ड घेतलं, तरी त्याचा हा कोपरा कापलेलाच असतो. हा केवळ डिझाइनचा ...
Read more