INDIA Alliance मध्ये सहभागी होण्याची मानसिक तयारी आम्ही केली आहे – Siddharth Mokle
वंचित बहुजन आघाडी नरेंद्र मोदी आणि भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कारण आम्हाला खात्री आहे की ते संविधाना सोबत छेडछाड करतील. त्यामुळे आम्ही INDIA Alliance सोबत जाण्याची राजकीय इच्छा व्यक्त केली. आमच्या या राजकीय इच्छेला दुर्बलता कोणी समजू नये. 2019 निवडणुकीच्या वेळीही आमची राजकीय ताकद क्षीण करण्यासाठी राजकीय षडयंत्र केले. मात्र ते यशस्वी … Read more