Local Body Elections Maharashtra : पुण्यात अमित शाह – फडणवीस चर्चेनंतर महायुती मध्ये पानिपत होणार?

Local Body Elections Maharashtra : लोकसभा निवडणुकीत मोठा दणका मिळाल्यानंतर महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भरभरून यश मिळाल्याने भाजपचे आत्मविश्वास खूप वाढलेले आहे. महायुतीत सर्वात जास्त 132 जागा भाजपने जिंकल्या आहे.या विजयाने भाजप पदाधिकारी,नेत्यांचे आत्मविश्वास वाढल्याने आता महायुतीत असतानाही भाजपने एकला चलो रे…. ही नीती अवलंबविली आहे. महायुतीत शिवसेना पक्षाचे प्रमुख नेते एकनाथ शिंदे आणि भाजप कडून ...
Read more
Mahayuti Internal Rift : महाराष्ट्रात येणाऱ्या दिवसात “दादा फडणवीसांचा” राज !

Mahayuti Internal Rift : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीमध्ये एकत्रित असलेले तीन पक्ष भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गट आणि शिवसेना शिंदे गटांमध्ये आता दुरावा दिसत आहे. मात्र हा राजकीय दुरावा महायुतीमध्ये फक्त शिवसेना एकनाथ शिंदे गटासाठी सुरू आहे,तर दुसरीकडे महाराष्ट्रात महायुती सरकार चालविताना मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचीच चालती आहे.यामुळे येत्या ...
Read more
Maharashtra Politics : शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे हे 10 आमदार श्रीकांत शिंदे यांच्या दिल्लीमधील डिनर पार्टीला जाणार?

Maharashtra Politics : विधानसभा निवडणुकीत पराभवाचे चटके सहन करणाऱ्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात पुन्हा आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत नवे खिंडार पाडण्याची रणनीती आखली जात आहे की काय,अशीच शंका सध्या या दोन्ही पक्षात आणि राजकीय क्षेत्रात वर्तवली जात आहे. समोर येत असलेल्या माहितीनुसार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे 10 आमदार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ...
Read more
Meeting at Gautam Adani’s Home : गौतम अदानींच्या दिल्ली निवासातील बैठकीतून भाजप – दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पेटविली महाविकास आघाडीत सुरुंगाची वाती?

Meeting at Gautam Adani’s Home : गौतम अदानींच्या दिल्ली निवासातील बैठकीतून भाजप – दोन्ही राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पेटविली महाविकास आघाडीत सुरुंगाची वाती? दोन्ही पवारांचे शिलेदार आणि भाजपचे वरिष्ठ नेत्यांत सत्तेसाठी बनली गौतम अदानींच्या निवासात रणनीती महाराष्ट्रात भाजपकडून महाविकास आघाडीमध्ये राजकीय भूकंप आणण्यासाठी ऑपरेशन लोटस वर काम सुरू असल्याची चर्चा होत असताना,महाविकास आघाडीमध्ये सूरंग लावण्यासाठी गुरूवारी भाजप ...
Read more
Maharashtra Leader Of Opposition : कायद्यानेच विधानसभेत विरोधी पक्षनेते पदाची निवड होणार ?

Maharashtra Leader Of Opposition : कायद्यानेच विधानसभेत विरोधी पक्षनेते पदाची निवड होणार ? महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला घवघवीत यश मिळून सत्ता स्थापन झाली,तर दुसरीकडे महाविकास आघाडी कडे पुरेसे संख्याबळ नसल्याचे आणि यातील प्रत्येक पक्षाला आवश्यक 29 जागा न मिळाल्याने विरोधी पक्ष नेतेपद मिळणार नाही,अशी स्थिती निर्माण झाल्याचे सत्ताधारी पक्षाकडून सांगण्यात येत आहे. मात्र विरोधी पक्षनेते ...
Read more
Yavatmal-Washim Lok Sabha: निवडणूक प्रचारात महायुतीचे प्रचारक Govindaचा यवतमाळात फ्लॉप रोड शो!

Yavatmal-Washim Lok Sabha: यवतमाळ वाशिम लोकसभेच्या प्रचाराने आता रंगत आली आहे, मात्र प्रचारादरम्यान यवतमाळात महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी आलेले सिने अभिनेते Govinda यांचा रोड शो फ्लॉप होताना दिसला.या रोड रैली मध्ये काही प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते सक्रिय होते, भाजपचे कार्यकर्ते रोड शो आयोजन सांभळताणा दिसले तर शिंदे गटाच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांची वानवा दिसली. ...
Read more
Yavatmal-Washim Lok Sabha 2024: भावना गेल्या रोषात, राजश्री आल्या जोशात!

Yavatmal-Washim Lok Sabha 2024: यवतमाळ हा विदर्भातील एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. पांढरे सोने उगवणाऱ्या जिल्ह्यात यवतमाळ, वाशिम, कारंजा, दिग्रस, पुसद, राळेगाव असे सहा मतदार संघ या जिल्ह्यात आहेत तर वाशिम आणि कारंजा हा भाग वाशिम जिल्ह्यात मोडतो. निवडणूक जवळ जवळ आली असताना या जिल्ह्याचा उमेदवार का फिक्स होत नाहीयेत? असा प्रश्न सर्वांनाच पडलेला. मात्र, महायुती ...
Read more
Unmesh Patil Jalgaon: जळगावच्या खासदाराचा मूड बदलला, भाजपला लाथ मारून शिवसेनेचा हात धरला!

Unmesh Patil Jalgaon: ऐन लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपला सर्वात मोठा धक्का बसलेला आहे. जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी ठाकरे गटात प्रवेश केला आहे. जळगाव लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार उन्मेष पाटील, करण पवार आणि इतर सहकाऱ्यांनी भाजपला रामराम ठोकून ठाकरे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. पक्षप्रवेशादरम्यान शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे, संजय राऊत आणि अरविंद सावंत ...
Read more
Rahul Gandhi: भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप तर INDIA Allianceचे शक्ती प्रदर्शन यांची जुगलबंदी!

Rahul Gandhi यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची समारोप सभा मुंबईतील शिवाजी पार्कवर 17 मार्च रोजी रविवारी पार पडली. थोडक्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ INDIA Allianceने मुंबईत फोडला. राहुल गांधी यांच्या बहिण प्रियंका गांधी वाड्रा यादेखील उपस्थित होत्या. या सभेला दिग्गज नेत्यांची उपस्थितीही पाहण्यात आली त्यामुळे संपूर्ण मुंबईकरांचे तसेच महाराष्ट्राचे लक्ष या सभेकडे लागले होते. समारोपिय ...
Read more