Mahayuti Internal Rift : महाराष्ट्रात येणाऱ्या दिवसात “दादा फडणवीसांचा” राज !

Mahayuti Internal Rift : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीनंतर महायुतीमध्ये एकत्रित असलेले तीन पक्ष भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा पवार गट आणि शिवसेना शिंदे गटांमध्ये आता दुरावा दिसत आहे. मात्र हा राजकीय दुरावा महायुतीमध्ये फक्त शिवसेना एकनाथ शिंदे गटासाठी सुरू आहे,तर दुसरीकडे महाराष्ट्रात महायुती सरकार चालविताना मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचीच चालती आहे.यामुळे येत्या ...
Read more
Maharashtra New Cabinet Ministers :अमित शहा यांचे काय आहे आदेश,आणि का मिळणार शिवसेनेच्या या तीन आमदारांना मंत्रिमंडळातून डच्चू ?

Maharashtra New Cabinet Ministers :अमित शहा यांचे काय आहे आदेश,आणि का मिळणार शिवसेनेच्या या तीन आमदारांना मंत्रिमंडळातून डच्चू ? महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीनंतर आता नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली असून शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला उपमुख्यमंत्री पद मिळाले असून नव्या कॅबिनेट मध्ये मोठ्या प्रमाणात कॅबिनेट आणि राज्यमंत्री पद मिळणार आहे.मात्र ...
Read more
UBT शिवसेनेची विधानसभा उमेदवारांची संभाव्य यादी leak मुंबईतील ते तगडे 22 उमेदवार कोण आणि कुठून लढणार?

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात दोन्ही राजकीय आघाड्यांकडून संभाव्य उमेदवारांची चाचपणी व जागा वाटपाची चर्चा होत आहे.अश्यात महाविकास आघाडीमध्ये असलेल्या शिवसेनेची मुंबई उपनगरातील विधानसभा मतदारसंघाची 22 उमेदवारांची यादी आज माध्यमांमध्ये लीक झाल्याचा दावा माध्यमातून सूत्र करीत आहे. सूत्रांकडून समोर येत असलेल्या माहितीनुसार शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात 2019 च्या विधानसभा निवडणुकीत मुंबईतील ज्या 14 विधानसभा ...
Read more
Yavatmal-Washim Lok Sabha: निवडणूक प्रचारात महायुतीचे प्रचारक Govindaचा यवतमाळात फ्लॉप रोड शो!

Yavatmal-Washim Lok Sabha: यवतमाळ वाशिम लोकसभेच्या प्रचाराने आता रंगत आली आहे, मात्र प्रचारादरम्यान यवतमाळात महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी आलेले सिने अभिनेते Govinda यांचा रोड शो फ्लॉप होताना दिसला.या रोड रैली मध्ये काही प्रमाणात भाजपचे कार्यकर्ते सक्रिय होते, भाजपचे कार्यकर्ते रोड शो आयोजन सांभळताणा दिसले तर शिंदे गटाच्या कार्यकर्ते व पदाधिकारी यांची वानवा दिसली. ...
Read more
Yavatmal-Washim Lok Sabha 2024: भावना गेल्या रोषात, राजश्री आल्या जोशात!

Yavatmal-Washim Lok Sabha 2024: यवतमाळ हा विदर्भातील एक महत्त्वपूर्ण जिल्हा आहे. पांढरे सोने उगवणाऱ्या जिल्ह्यात यवतमाळ, वाशिम, कारंजा, दिग्रस, पुसद, राळेगाव असे सहा मतदार संघ या जिल्ह्यात आहेत तर वाशिम आणि कारंजा हा भाग वाशिम जिल्ह्यात मोडतो. निवडणूक जवळ जवळ आली असताना या जिल्ह्याचा उमेदवार का फिक्स होत नाहीयेत? असा प्रश्न सर्वांनाच पडलेला. मात्र, महायुती ...
Read more
INDIA Alliance मध्ये सहभागी होण्याची मानसिक तयारी आम्ही केली आहे – Siddharth Mokle

वंचित बहुजन आघाडी नरेंद्र मोदी आणि भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कारण आम्हाला खात्री आहे की ते संविधाना सोबत छेडछाड करतील. त्यामुळे आम्ही INDIA Alliance सोबत जाण्याची राजकीय इच्छा व्यक्त केली. आमच्या या राजकीय इच्छेला दुर्बलता कोणी समजू नये. 2019 निवडणुकीच्या वेळीही आमची राजकीय ताकद क्षीण करण्यासाठी राजकीय षडयंत्र केले. मात्र ते यशस्वी ...
Read more
आज ShivSena Office-Bearers Meeting मध्ये आर्णी तालुक्यातील मनसे व काँग्रेस च्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश.

ShivSena Office-Bearers Meeting: पालकमंत्री माननीय संजय भाऊ राठोड यांच्या कार्याला प्रभावित होऊन असेच आर्णी तालुकाप्रमुख राजेंद्र जाधव यांच्या मनमिळाऊ स्वभावामुळे व कार्यकर्त्याला सोबत घेऊन सामाजिक काम करण्याची वृत्ती दांडगा संपर्क व त्यांचा प्रशासकीय कामाचा अनुभव या सर्व गोष्टीला प्रभावित होऊन खालील कार्यकर्त्यांनी जाहीर. माननीय मंत्री महोदय संजय भाऊ राठोड पालकमंत्री यांच्या हस्ते शेला टाकून शिवसेनेमध्ये ...
Read more