मोझर शिव प्रतिष्ठान तर्फे Shiv Jayanti साजरी.

**नेर ता. प्र : मुदस्सर शेख** Shiv Jayanti  नेर– नेर तालूक्यातील मोझर येथे कार्यक्रमाची सुरुवात राजमाता जिजाऊ व राजे छत्रपती यांच्या प्रतिमा पूजनाने झाली कार्यक्रमात शिवगर्जना अप्रतिम आवाजात प्रकट करण्यात आली.चिमुकलांनी शिवराय व माता जिजाऊ यांच्या जीवनावर ,गीते ,वेशभूषा ,भाषणे अशा विविध प्रकटीकरणाने विद्यार्थी मंत्रमुग्ध झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राहुल खंडारे यांनी केले तर आभार प्रदर्शन ...
Read more

Shiv Jayanti “न भूतो, न भविष्यती” असा राजा म्हणजे शिवछत्रपती!

Shiv Jayanti: ज्याचे नाव घेतल्यावर अभिमानाने छाती फुलते आणि मरणाच्या दारात उभ्या असलेल्यांना बारा हत्तीचं बळ संचार ते अशा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आज आनंदाने जगभर साजरी केली जाते. शिवजयंतीचे महत्व. शिवजयंती म्हणजे महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे. हा सण मराठा साम्राज्याचे संस्थापक, स्वराज्याचे महानायक छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मदिनानिमित्त उत्सवात आचरण केले जाते. महाराष्ट्रात ...
Read more

Shiv Jayanti: बाभूळगाव येथे झुंजार फाउंडेशन तर्फे छत्रपती महोत्सवाचे शानदार आयोजन.

*बाभूळगाव प्रतिनिधी:- मोहम्मद अदीब* Shiv Jayanti: हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त झुंजार फाउंडेशनच्या वतीने छत्रपती महोत्सवाचे आयोजन दि. 19 फेबु्रवारी रोजी बाभूळगाव येथील साई मंगल कार्यालय येथे करण्यात आले आहे. दिवसभर चालणा-या या महोत्सवांमध्ये विविध स्पर्धा व कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. झुंजार फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी शिवजयंती निमित्त रक्तदान शिबीरासह विविध ...
Read more
Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.