शेगाव खोडके ते रिसोड रस्त्याची बिकट अवस्था.

प्रतिनिधी: डॉ .किरण चाकोते Risod ते Shegaon Khodke ह्या रस्त्याची जवळपास दहा ते पंधरा वर्षापासून अतिशय दैनंदिन अवस्था झाली आहे हे गाव विदर्भ मराठवाडा सरहद अवघ्या पाच ते सात किलो मीटर अंतरावर आहे रिसोड हे मोठे बाजारपेठ असल्याकारणाने जवळपास आठ ते दहा गाव या रस्त्यावरून येणे जाणे सुरू आहे ह्या रस्त्यावरून माळशी, वाघजाळी, आजेगाव, ताकतोडा … Read more