Gold vs Share Market : Shares ने नव्हे तर सोन्याने केले गुंतवणूकदारांना एका दशकात मालामाल!

Gold vs Share Market : आपल्या पैशांचा जास्त परतावा मिळावा यासाठी अनेक लोक ज्यात गुंतवणूकदार आणि सोने-चांदी ग्राहकांचा समावेश आहे.ते शेअर मार्केट मधील विविध कंपन्यांचे शेअर्स खरेदी करण्यात आणि सोन्याची खरेदी करण्यावर भर देतात,कारण Share आणि Gold मुळे आपल्या पैशांचा जास्त परतावा मिळतो,अशी सर्वसामान्य समजूत आहे. मात्र गेल्या एका दशकात अर्थातच 10 वर्षात भारतातील गुंतवणूकदारांना ...
Read more