PM Shram Yogi Mandhan Yojana : तात्काळ घ्या, केंद्र सरकारची पीएम श्रमयोगी पेन्शन योजनेचा लाभ !

PM Shram Yogi Mandhan Yojana : म्हातारपणात आर्थिक जीवन सहज व्हावा,यासाठी पेन्शन देण्याची योजना आखली आहे.आता केंद्र सरकारची ही पेन्शन योजना असंघटित मजुरांना त्यांच्या म्हातारपणात मोठा आधार देणारी ठरणार आहे.यासाठी केंद्र सरकारने पेन्शन योजना सुरू करण्याची व्यवस्था केली असून,असंघटित मजुरांना त्यांच्या भविष्यासाठी पेन्शन देण्याकरिता निधीची विशेष तरतूद केलेली आहे. केंद्र सरकारच्या या पेन्शनचा लाभ देशभरातील ...
Read more