राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकांशी Sangram Kote Patil यांनी साधला मुक्त संवाद.

*चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी प्रमोद खिरटकर* राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तथा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष Sangram Kote Patil चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर आले असता स्थानिक चंद्रपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवक पदाधिकाऱ्यांशी आतापर्यंतच्या वाटचाली संदर्भात मुक्त संवाद केला. सदर मुक्त संवाद या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष नितीन भटारकर यांनी केले होते. ...
Read more