Shasan Aaplya Dari: यवतमाळ समृद्धी महामार्गाला जोडण्याचे निर्देश.

Shasan Aaplya Dari: पालकमंत्री संजय राठोड यांनी प्रास्ताविकात राज्य शासनातर्फे राबविण्यात येत असलेल्या विविध योजना थेट लाभार्थ्यापर्यंत पोहोचत असल्याचे सांगत यवतमाळचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याची विनंती केली. जिल्हा आदिवासी बहुल असल्याने या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून मॉडेल स्कूलची निर्मिती व्हावी, शिक्षकांची रिक्त पदे मानधन तत्त्वावर तात्पुरत्या स्वरूपात तातडीने भरावी. शेतकयांचे वन्यप्राण्यांपासून नुकसान टाळण्यासाठी झटका … Read more