Tag: Sakal Dhangar Samaj
५० दिवस संपले; आरक्षणाचे काय झाले?
सकल धनगर समाज आक्रमक उपविभागीय अधिकान्यांसह तहसीलदारांना निवेदन, सरकारविरोधात तीव्र निदर्शने. यवतमाळ : धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण लागू करण्यात यावे, या प्रमुख मागणीसाठी ५० दिवसांची मुदत सरकारने मागितली होती. प्रत्यक्षात ५० दिवसांचा कालावधी संपला; मात्र अजूनपर्यंत यावर कुठलाही निर्णय झाला नाही. यामुळे सकल धनगर समाजाने मंगळवारी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांना निवेदन सादर करून आरक्षणाच्या […]
सकल धनगर समाजाची आरक्षण अंमलबजावणी करण्यात यावी.
बाभूळगाव ता प्र मोहम्मद अदीब तहसिलदार यांना देण्यात आले निवेदन. महाराष्ट्र राज्यात धनगर समाजाला अनुसुचित जमातीचे अंमलबजावणी करिता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मस्थळी धनगर बांधवांनी आमरण उपोषण केले तेव्हा सदर उपोषण सोडतेवेळी सरकारने धनगर समाजाला पन्नास दिवसांत आरक्षण प्रश्न निकाली काढण्याचे अभिवचन दिले. पन्नास दिवसात निवृत्त न्यायाधिशाचे अध्यक्षतेखाली एक समिती नेमुन ज्या चार राज्यांनी धनगरांना […]