Sahebrao Kamble यांचा विविध सामाजिक संघटनांच्या वतीने भव्य सत्कार.
उमरखेड प्रतिनिधी: कॉंग्रेस पक्षाच्या सलग्नीत असलेल्या राजीव गांधी पंचायतराज संघटनेच्या प्रदेश महासचिवपदी निवड झाल्याबदल शहरातील विविध सामाजिक संघटनेच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. या वेळी प्रो डॉ अनिल काळबांडे, संतोष निथळे, उत्तमराव शिंगणकर, पेंटर गजानन काळबांडे, राहुल काळबांडे,दत्ता मुन्नेश्वर, यशवंत काळबांडे. भिमराव आठवले,राजसाहेब पंडीत, दादाराव अठवले, गजानन शिंगणकर, अविनाश खंदारे, सुधाकर कांबळे , सरपंच … Read more