बारामतीत NaMo Rojgar Melava : मुख्यमंत्र्यांनी 25,000 लोकांना रोजगार देण्याचे दिले आश्वासन.

NaMo Rojgar Melava: 2024 या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील बारामती मध्ये संग्राम सुरू असताना 2 मार्च 2024 रोजी नमो रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले असून या कार्यक्रमाला शरद पवार,अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांची एकत्रित उपस्थिती पहावयास मिळाली. शरद पवार अध्यक्ष विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक … Read more

Rojgar Melava: बाभूळगावच्याच्य रोजगार मेळाव्यात १९० उमेदवारांची निवड.

*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* Rojgar Melava: बाभूळगाव येथे आमदार अशोक ऊईके यांच्या प्रयत्नाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्रांतर्गत मॉडेल करिअर सेंटर आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था बाभळगाव वतीने दि.12जानेवारी रोजी बाभूळगाव येथे पंडित दीनदयाल उपाध्याय भव्य महारोजगार मेळाव्याचे  औद्योगिक प्रशिक्षण संस्था बाभूळगाव येथे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. अशोक … Read more