Mera Ration App : आता तुमच्या मोबाईलमधूनच रेशन कार्ड मध्ये अगदी 5 मिनिटातच नावांची नोंदणी शक्य! जाणून घ्या नाव नोंदणी प्रक्रिया!

Mera Ration App : प्रत्येक कुटुंबासाठी राशन कार्ड हा महत्त्वाचा दस्तावेज असतो अनेक शासकीय योजनांचा लाभ कौटुंबिक राशनकार्डमुळे घेता येतो सोबतच मोफत धान्य योजना, घरकुल योजना आणि इतर अनेक शासकीय योजनांचा लाभ मिळविण्यासाठी राशन कार्ड हा महत्त्वाचा पुरावा असतो. राशन कार्ड मध्ये कुटुंब प्रमुख आणि त्याच्या सदस्यांची नावे नोंदणी आणि कमी करण्याचे प्रक्रिया करण्यात प्रशासनाची ...
Read more