Reliance Jio New Recharge : अरे वा ! JIO चा नवीन प्लान खूप फायदेशीर दिसतोय, Jio चा 91 रुपयांचा रिचार्ज 28 दिवस अमर्यादित कॉलिंग ,डेटा.

Reliance Jio New Recharge : रिलायन्स जिओ या मोबाईल आणि टेली कम्युनिकेशन कंपनीकडून दूरसंचार क्षेत्रात नवीन फीचर्स आणि नवीन रिचार्ज प्लान याकडे मोबाईल ग्राहकांचे लक्ष लागलेली असतात. टेलिकॉम कंपन्यांमध्ये वाढत्या स्पर्धेत ग्राहकांना रिचार्ज प्लान महागडे मिळतात. टेलिकॉम कंपनी यांच्या नवनव्या रिचार्ज प्लान योजनांमुळे डाटा आणि कॉलिंग महागले आहे त्यामुळे आता एका नवीन आणि स्वस्त रिचार्ज ...
Read more