Hanuman AI : भारतात येत्या मार्च मध्ये दाखल होईल हनुमान AI.

Hanuman AI : भारतात येत्या मार्च मध्ये दाखल होईल हनुमान AI. आधुनिक जगाने डिजिटल युगातून आता एआय (आर्टिफिशियल इंटेलिजन्स)) युगाकडे प्रवास सुरू केला आहे. ए आय मुळे जगात सर्व क्षेत्रात कामकाज आणि जीवनप्रणालीमध्ये अमुलाग्र बदल होत आहेत सार्वजनिक जीवनापासून ते औद्योगिक क्षेत्रात आणि टेक्नॉलॉजी हब मध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्सने शिरकाव केला आहे यामुळे मनुष्याचा काम कमी ...
Read more