Indian Rupee Fall Continues : डॉलरच्या तुलनेत रुपयाची रेकॉर्ड घसरण ! महागाई वाढणार ?
Indian Rupee Fall Continues : जगात भारतीय रुपया अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रिकार्ड स्वरूपात घसरला आहे.देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी ही मोठी आणि चिंताजनक बातमी समोर आल्यानंतर केंद्र सरकार आणि देशातील सर्व राज्य सरकारे आणि सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक टेन्शन वाढताना दिसत आहे. कारण 1 डॉलरच्या तुलनेत आतापर्यंतच्या सर्वात निचांक पातळीवर भारतीय रुपया पोहोचला आहे.भारतीय रुपयात नुकतीच विक्रमी घसरण पहिल्यांदा ...
Read more