Uddhav Thackeray: उद्वधवसाहेबांची कडवट शिवसैनिकांना भेट-आणि क्षणात अक्षरशः संपूर्ण परिसर भगवामय झाला.

Uddhav Thackeray: राळेगाव येथील सभेनंतर सन्माननीय पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांची यवतमाळ रेमंड रेस्टहाऊसला असताना यवतमाळ विधानसभा क्षेत्रातील वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक रवि गझलवार – आशिष सावंकार यांनी संतोष ढवळे यांच्यासमोर आमच्या साहेबांची आम्हाला भेट घालून देण्याकरिता हट्ट केला. असता त्या हट्टयाला पूर्ण करण्याकरिता संतोष ढवळे यांनी क्षणाचाही विलंब न करता ही … Read more

बंदर फाटा ते सखी रस्त्याचे MLA Dr. Ashok Uike नी केले भूमिपूजन.

राळेगाव: गेल्या अनेक वर्षापासून तालुक्यातील बंदर फाटा ते सखी रस्त्याचा प्रश्न प्रलंबित होता, या रस्त्यामुळे तेथील नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत होता, ही बाब तेथील गावकऱ्यांनी वरध सावरखेडा गणाचे माजी जिल्हा परिषद सदस्य चित्तरंजनदादा कोल्हे यांच्या निदर्शनात आणून दिली. त्यांनी ही बाब राळेगाव विधानसभेचे लोकप्रियआमदार प्रा डॉ अशोक उईके यांना सांगितली या मागणीला धरून … Read more

क्रांतिवीर बाबुराव शेडमाके यांचा Martyrdom Day.

राळेगांव: २१ आॅक्टोबर क्रांतीविर बाबूराव पुल्लसूर शेडमाके यांच्या Martyrdom Day निमित्त राळेगांव येथे सार्वजनिक बांधकाम विभाग विश्राम गृहा च्या बाजूला असलेल्या क्रांतीविर बाबूराव शेडमाके यांच्या तैलचित्रा जवळ समितीच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष तीरू रविंद्र शेराम, नगराध्यक्ष नगर पंचायत राळेगांव प्रमुख पाहुणे म्हणून गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रांता अध्यक्ष तिरू बळवंत मडावी. आदिवासी … Read more