Railway’s Interesting Facts : जाणून घ्या प्रत्येक ट्रेनच्या मागे का असतात X निशान ?

Railway’s Interesting Facts : भारतीय रेल्वे कडून सर्व रेल गाड्यांच्या शेवटच्या डब्यामागे ‘X'(एक्स) दिलेले असते.Indian Railway.मात्र वंदे भारत एक्सप्रेस ट्रेनच्या मागे हे X हे चिन्ह लावल्या जात नाही. देशात वंदे भारत सेमी एक्सप्रेस Vande Bharat Train ट्रेन ही इंडियन रेल्वे कडून अगदी काही वर्षांपूर्वी सुपरफास्ट प्रवासासाठी रेल्वे प्रवाशांच्या सुविधेसाठी सुरू झाली आहे. मात्र इतर ट्रेन ...
Read more