भारतीय रेल्वेने लाँच केला नवा अॅप – फक्त 3 मिनिटांत तिकिट बुकिंग! | RailOne अॅप

भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सोयीसाठी RailOne अॅप लाँच केले आहे. या नवीन Indian Railways Super App द्वारे तुम्ही आरक्षित, अनारक्षित आणि प्लॅटफॉर्म तिकिटे फक्त ३ मिनिटांत मोबाईलवरून बुक करू शकता. सण-उत्सव किंवा सुट्ट्यांच्या काळात जेव्हा तिकीट मिळवणे कठीण असते, तेव्हा RailOne अॅप प्रवाशांसाठी मोठा दिलासा ठरणार आहे. 📱 RailOne अॅप काय आहे? RailOne अॅप हे भारतीय ...
Read more