Ramtek Lok Sabha Election 2024 : शिवसेनेकडून काँग्रेसने बळकावली जागा.

Ramtek Lok Sabha Election 2024 : रामटेक लोकसभा मतदारसंघ हा महाराष्ट्र राज्यातील 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एक आहे. ही एस सी (SC ) प्रवर्गाची संसदीय जागा आहे. त्यात नागपूर जिल्ह्याचा काही भाग आहेत लोकसभा मतदारसंघ साक्षरता दर 78.95% आहे. रामटेक लोकसभा मतदारसंघात महाराष्ट्र विधानसभेचे सहा विधानसभा क्षेत्र आहेत: काटोल, सावणेर, हिंगणा, उमरेड, कामठी आणि रामटेक. रामटेक ...
Read more

Chandrapur Lok Sabha Election 2024: 2024 लोकसभा निवडणुकीत चंद्रपूर येथील मतदार कोणाच्या पारड्यात टाकणार दान?

Chandrapur Lok Sabha Election 2024: महाराष्ट्रातील चंद्रपूर लोकसभा मतदारसंघ हा भारतीय राजकारणातील महत्त्वपूर्ण आणि प्रसिद्ध असलेला राजकीय शक्तीस्थान आहे. चंद्रपूर ची लोकसंख्या वैविध्यपूर्ण प्रतिबिंबित तयार करते आणि महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून चंद्रपूरची ओळख आहे. या मतदारसंघात 2019 मध्ये 64.65% मतदान झाले. आता 2024 मध्ये मतदार त्यांच्या मताची ताकद दाखवण्यासाठी आणखी उत्साही आहेत. प्रतिभा धानोरकर, ...
Read more

Lok Sabha Elections 2024: महाराष्ट्रात मतदान कधी? निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर.

Lok Sabha Elections 2024: 17 व्या लोकसभेची मुदत 16 जून 2024 रोजी संपणार आहे. भारतीय राज्यघटनेचा कलम 324 नुसार भारतीय निवडणूक आयोगाला संबंधित अधिकार, कर्तव्ये आणि कार्ये प्रदान करण्यासाठी नवीन लोकसभेची स्थापना करण्याचे, निवडणुका आयोजित करण्याचे वेळापत्रक आले आहे. या घटनात्मक आणि कायदेशीर तरतुदी लक्षात घेऊन, भारताच्या निवडणूक आयोगाने 18 व्या लोकसभेच्या निवडणुका मुक्त, निष्पक्ष, ...
Read more

Rahul Gandhi: भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप तर INDIA Allianceचे शक्ती प्रदर्शन यांची जुगलबंदी!

Rahul Gandhi यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची समारोप सभा मुंबईतील शिवाजी पार्कवर 17 मार्च रोजी रविवारी पार पडली. थोडक्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ INDIA Allianceने मुंबईत फोडला. राहुल गांधी यांच्या बहिण प्रियंका गांधी वाड्रा यादेखील उपस्थित होत्या. या सभेला दिग्गज नेत्यांची उपस्थितीही पाहण्यात आली त्यामुळे संपूर्ण मुंबईकरांचे तसेच महाराष्ट्राचे लक्ष या सभेकडे लागले होते. समारोपिय ...
Read more

Bharat Jodo Nyay Yatra: भारत जोडो न्याय यात्रे समेत Rahul Gandhi पोहचले महाराष्ट्रात.

Bharat Jodo Nyay Yatra: काँग्रेसचे नेते Rahul Gandhi यांच्या भारत जोडून यात्रेच्या महाराष्ट्रातील टप्प्याचे सुरुवात नंदुरबार मधून झालेली आहे. काल सकाळपासून राज्यातील दिग्गज नेते नंदुरबार मध्ये उपस्थित होते. यात्रेची सुरुवात 12 मार्च 2024 पासून सुरुवात झाली असली तरी यात्रेच्या तयारीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, महाराष्ट्र प्रभारी चैनीथला, विश्वजीत कदम पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह दिग्गज ...
Read more

MVA Loksabha Elections 2024 Seat Sharing : महाविकास आघाडीचे विदर्भातील जागा वाटपाचे फॉर्मुले फिक्स!

MVA Loksabha Elections 2024 Seat Sharing : लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजलेला आहे. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जागा वाटपाचा तिढा देखील सुटलेला आहे. कुठल्या पक्षाला किती जागा मिळणार यावर आता शिकामोर्तब झालेला आहे. जागावाटपावरून ओढाताण आणि दबाव असताना सत्ताधारी भाजपने विदर्भातील लोकसभेच्या सर्व 10 जागा लढविण्यास उत्सुकता दर्शवली आहे. विदर्भाचा गड शाबूत ठेवण्यासाठी काँग्रेसने महाविकास आघाडी मध्ये सर्वाधिक ...
Read more

Rahul Gandhi यांच्या दुसर्‍या टप्प्यातील भारत जोडो न्याय यात्रेला अनुसरून आज जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने नायगाव येथे “रवीमिलन” संकल्पाची सुरूवात.

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* राष्ट्रीय नेते Rahul Gandhi यांच्या दुसर्‍या टप्प्यातील भारत जोडो न्याय यात्रेला अनुसरून आज जिल्हा काँग्रेस सेवादलाच्या वतीने नायगाव येथे “रवीमिलन” संकल्पाची सुरूवात करण्यात आली या प्रसंगी मा.आ.वसंतराव पाटील चव्हाण, जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे, सेवादलाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव धर्माधिकारी, चेअरमन श्रीनिवास पाटील चव्हाण,उपनगराध्यक्ष विजय पाटील चव्हाण, तालुकाध्यक्ष संजय ...
Read more

Election Results: मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड स्पष्ट बहुमत आदरणीय PM Narendra Modi यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीचा एकतर्फी विजय.

*नायगाव ता प्रतिनीधी :- सय्यद अजिम नरसीकर* Election Results: आज देशामध्ये तीन राज्याचा मोठ्या फरकाने भारतीय जनता पार्टीच्या बाजून जनताजनार्दनांनी कोल दिला. मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड स्पष्ट बहुमत आदरणीय PM Narendra Modi यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भारतीय जनता पार्टीचा एकतर्फी विजय झाला त्याबद्दल नायगाव विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार राजेश दादा पवार यांच्या समर्थकांनी नायगाव शहर ...
Read more
Whatsapp ने लॉंच किया नया फीचर , Whatsapp Channels. 5 पड़ावों से होकर गुजरता है रिश्ता. देश के सबसे महंगे वकील Harish Salve ने 68 वर्ष की उम्र में की तीसरी शादी. रूस ने मार गिराए यूक्रेन के  3  ड्रोन. रूस का लूना – 25 चांद पर क्रैश.