Pusad News : वहदत-ए-इस्लामी हिंद च्या ‘मानव गौरव अभियानांतर्गत’ सामाजिक कार्यक्रमांना पुसदच्या नागरिकांचा भरभरून प्रतिसाद.

Pusad News : वहदत-ए-इस्लामी हिंद च्या ‘मानव गौरव अभियानांतर्गत’ सामाजिक कार्यक्रमांना पुसदच्या नागरिकांचा भरभरून प्रतिसाद. वहदते इस्लामी हिंद तर्फे संपूर्ण भारतभरात दिनांक 5 सप्टेंबर 2024 ते 4 ऑक्टोबर 2024 पर्यंत ‘मानव गौरव अभियान’ साजरा केला जात आहे यानिमित्ताने पुसद शहरात विभिन्न सामाजिक कार्यक्रम दिनांक 28 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आले होते त्यामध्ये सर्वप्रथम वसंतराव नाईक ...
Read more
Fire Accident: पुसद शंहरात अग्नितांडव दुकाने जळून खाक!

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी ईसापुर (धरण)* Fire Accident: शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आज सकाळी अं. ४ ते ५ वाजताच्या सुमारास अचानक दुकानाला आग लागली ही आग इतकी भीषण होती की या आगीमध्ये तेथील ९ दुकाने जळून खाक झाली. प्राप्त माहितीनुसार आज सकाळी ४ ते ५ वाजताच्या सुमारास डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील उत्तर ...
Read more
Rajesh Dhole यांना विदर्भ केसरीचा, Patrakar Bhushan Awards देऊन सत्कार!

*तालुका प्रतिनिधी शेख फिरोज गनी. ईसापुर (धरण)* Patrakar Bhushan Awards: दैनिक विदर्भ केसरी तृतीय वर्धापन दिनानिमित्त रिपब्लिकन वार्ता न्यूज समूहाचे विदर्भ उपसंपादक तथा दैनिक सुवर्ण महाराष्ट्राचे पत्रकार आयु. Rajesh Dhole यांना विदर्भ केसरी पत्रकारिता भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. सविस्तर वृत्त असे की. विदर्भाचा मानबिंदू दैनिक विदर्भ केसरी या वृत्तपत्र समूहाचा तृतीय वर्तमान दिन ...
Read more
पुसद येथील रिंग रोड साठी ४८ कोटी ६४ लाख रुपये मंजूरी.

*पुसद तालुका प्रतिनिधि शेख फिरोज गनी. ईसापुर (धरण)* खासदार भावनाताई गवळी व आमदार निलय नाईक पुसद यांच्या प्रयत्नांना यश गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली पुसद येथील रिंग रोड ची समस्या निकाली निघाली आहे. खासदार भावनाताई गवळी व आमदार निलेय भाऊ नाईक पुसद यांनी पाठपुरावा करून निधी मंजूर केली आहे या रिंग रोड मुळे शहराच्या आर्थिक ...
Read more
काळी प्रकरणात बिरसा ब्रिगेडचा जेलभरोचा इशारा.

*पुसद तालुका प्रतिनिधि : शेख फिरोज गनी* खोटे गून्हे मागे मागे घ्या, तपास इतर पोलीस स्टेशनला द्या : बिरसा ब्रिगेड पुसद/. काळी (दौलत.) येथील शॉक लागून मृत्यु झाल्याच्या घटनेचा तपास इतर पोलीस स्टेशनला देन्यात यावा, निर्दोष व्यक्तींवर दाखल झालेले खोटे गुन्हे मागे घेण्यात यावे अन्यथा जेल पूर्व आंदोलन करू असा इशारा बिरसा ब्रिगेडने सहाय्यक जिल्हा ...
Read more