Guillain Barre Syndrome Outbreak : महाराष्ट्रात 3 जिल्ह्यात घातक GBS चा शिरकाव !
GBS (Guillain Barre Syndrome) आजाराने महाराष्ट्रात हळूहळू पाय पसरण्यास सुरुवात केलेली आहे पुणे कोल्हापूर मध्ये या आजाराने बाधित रुग्ण आढळून येत असताना सांगली जिल्ह्यातही याचा शिरकाव झाला आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत एकूण हे तिन्ही जिल्हे मिळून 127 जणांना GBS ची लागण झाली असल्याची माहिती गुरुवारी समोर आली.दरम्यान राज्य सरकारने आरोग्य विभागाला सतर्क राहण्याच्या सूचना केली आहे. ...
Read more