Withdraw PF through UPI : UPI द्वारे एका क्षणात मिळेल कर्मचाऱ्याला त्याची पीएफची रक्कम !

Withdraw PF through UPI : केंद्रीय कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना अर्थातच ईपीएफओ {EPFO}ने देशभरातील PF धारकांना मोठी सुविधा उपलब्ध करून देण्याची योजना आखली आहे.देशभरात कोट्यावधी शासकीय,गैरशासकीय,निमशासकीय सेवांमध्ये कार्यरत कर्मचारीकरिता EPF {Employee Provident Fund} तरतूद असते. कर्मचाऱ्यांच्या वेतनातून पीएफ साठी मूळ वेतनातून जेवढा निधी EPF साठी कापला जातो,तेवढाच निधी केंद्र सरकार कर्मचाऱ्यांचे पीएफ खात्यात जमा ...
Read more