Maharashtra Weather Updates : जाणून घ्या….! महाराष्ट्रात येणाऱ्या दिवसात गारठा का वाढणार ?
Maharashtra Weather Updates : गेल्या दोन दिवसांपासून विदर्भाने उत्तर तसेच पश्चिम महाराष्ट्रात आभाळ आच्छादित वातावरण आहे. मागील आठवड्यात विदर्भाने उत्तर महाराष्ट्रात कडाक्याची थंडी पळत असताना अचानक आकाशात आभाळ आल्याने गारवा कमी झाला. मात्र सोमवार आणि मंगळवार पासून महाराष्ट्रात पुन्हा कडाक्याची थंडी पडणार असून शीतलहर येऊ शकते,असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. या अंदाजानुसार महाराष्ट्रात एकदा ...
Read more