प्रणय आमझरे यांचे निट परिक्षेत घवघवीत यश.शासकीय वैद्यकिय विद्यालय रुग्नालय अकोला येथे एम.बी.बी.एस. ला निवड.

प्रणय आमझरे यांचे निट परिक्षेत घवघवीत यश. शासकीय वैद्यकिय विद्यालय रुग्नालय अकोला येथे एम.बी.बी.एस. ला निवड. *चेतन पवार : दारव्हा तालुका प्रतिनिधी* दारव्हा…जिद्द, प्रयत्न, चिकाटी त्याचबरोबर त्या परिस्थितीत आढेवेढे न घेता शिक्षण घेन्याची आवड असेल तर अश्या मुळातच टॅलेंट असलेल्या विद्यार्थ्याला यश कधीच हुलकावनी देत नाही. अशीच खूणगाठ बांधुन दारव्हा तालुक्यातील पाथ्रड (देवी) येथिल एका ...
Read more