Tag: Prakash Ambedkar
दूषित पाण्यामुळे प्रशिक्षणार्थी पोलिसांना बाधा, Anjali Ambedkar यांची रुग्णालयाला भेट.
*अकोला प्रतिनिधी गुलाम मोहसीन* अकोला: पोलीस प्रशिक्षण महाविद्यालयातील प्रशिक्षणार्थी महिला पोलीस कर्मचाऱ्यांना दूषित पाण्यामुळे बाधा झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची दखल घेत वंचित बहुजन आघाडीच्या राष्ट्रीय नेत्या प्राध्यापक Anjali Ambedkar यांनी तातडीने देशमुख हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन प्रशिक्षणार्थी कर्मचाऱ्यांची चौकशी केली. कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी सांभाळणाऱ्या या प्रशिक्षणार्थी तरुणीवर अशी वेळ येणे […]
INDIA Alliance मध्ये सहभागी होण्याची मानसिक तयारी आम्ही केली आहे – Siddharth Mokle
वंचित बहुजन आघाडी नरेंद्र मोदी आणि भाजपला सत्तेतून खाली खेचण्यासाठी प्रयत्न करत आहेत. कारण आम्हाला खात्री आहे की ते संविधाना सोबत छेडछाड करतील. त्यामुळे आम्ही INDIA Alliance सोबत जाण्याची राजकीय इच्छा व्यक्त केली. आमच्या या राजकीय इच्छेला दुर्बलता कोणी समजू नये. 2019 निवडणुकीच्या वेळीही आमची राजकीय ताकद क्षीण करण्यासाठी राजकीय षडयंत्र केले. मात्र ते यशस्वी […]
मराठा समाजाला ओबीसींच्या ताटातील आरक्षण देऊ नये, वेगळ्या मराठा आरक्षणा साठी आम्ही मदत करतोओबीसी मेळाव्यात Prakash Ambedkar यांचे मत.
*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* ओबीसींचे आरक्षण वाढविन्याचे आधिकार हे राज्यांला नसुन केंद्र सरकारला आहेत. मराठा समाजास आरक्षण मिळावे पण ओबीसीच्या ताटातून देऊ नये, असे सांगत भाजपाचा अजेंडा हा संविधान बदलण्याचा आहे. संविधान वाचेल तरच आरक्षण टिकेल, त्यासाठी सर्वानी एक होऊन हे संविधान वाचविले पाहिजे असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. Prakash […]
वंचितला सोबत घेतल्याशिवाय भाजपचा पराभव शक्य नाही – Dr Niraj Waghmare
*बाभूळगाव, ता. प्र.मोहम्मद अदिब* बाळासाहेब आंबेडकर यांनी इंडिया आघाडीला सोबत घेण्याचे स्पष्ट संकेत दिले आहे.परंतु आजपर्यंत वंचितांचा प्रस्ताव इंडिया आघाडीने स्वीकारला नाही. त्यामुळे काँग्रेस ही भाजपाची वाट मोकळी करून देत आहे. व काँग्रेस भाजपाची बी टीम तयार करतांना दिसत आहे. असा आरोप करीत वंचितला सोबत घेतल्याशिवाय भाजपाचा पराभव होऊ शकत नाही. आगामी सार्वत्रिक निवडणुकीतही चांगले यश […]
बाभूळगाव तालुक्यातील वंचित बहुजन आघाडीची बैठक.
*बाभुळगाव ता. प्र.मोहम्मद अदिब* वंचित बहुजन आघाडी यवतमाळ जिल्हा (पूर्व) चे. जिल्हाध्यक्ष-डॉ. निरज वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली बाभुळगाव येथील विश्राम गृहात दि.17 डिसेंबर रोजी तालुक्याची संघटनात्मक बांधणी करण्याकरिता कार्यकर्त्यांची बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तालुका मेळावा घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. तर, पश्चिम विदर्भ उपाध्यक्ष – लक्ष्मणजी पाटील, जिल्हा महासचिव – शिवदासजी कांबळे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद […]
Vanchit Bahujan Aghadi Protest: घाटंजी तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करा..!
Vanchit Bahujan Aghadi Protest: गेल्या अनेक वर्षापासून यवतमाळ जिल्ह्यासह घाटंजी तालुक्यातील शेतकऱ्यावर अस्मानी व सुलतानी संकट येत आहे, त्यातच चालू खरीप हंगामात जून महिना कोरडा गेल्याने पेरण्या उशिरा झाल्या. जुलै – ऑगस्ट महिन्याच्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन व कापूस पिके पूर्णता चिबडली त्यातच सोयाबीन पिकावर येलो मोझाक आल्याने सोयाबीनचा उतारा एकरी दोन क्विंटल च्या आत आला, कपाशीला […]
Prakash Ambedkar : संविधानाचे रक्षण करण्यासाठी 25 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे होत असलेल्या Samvidhan Samman Rally सर्वांनी सहभागी व्हावे..!!
Prakash Ambedkar Samvidhan Samman Rally : वंचित *बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष पांडुरंग मेश्राम यांचे सर्वांना आवाहन. मुळावा : संघ भाजपाने भारतीय संविधान आणि लोकशाहीचा बीमोड करुन मनुस्मृतीनुसार देशाची व्यवस्था निर्माण करण्याचा विडा उचलला आहे.लोकशाहीचे सर्व स्तंभ विकल्या गेलेले आहेत, कंत्राटीकरणाचा सपाटा सुरू आहे, शिक्षणाचे बाजारीकरण सुरू आहे, शिक्षण घेऊन करोडो तरुण बेरोजगार होऊन दर दर भटकत […]