Maharashtra Petrol, Diesel Vehicles Ban : महाराष्ट्रात लवकरच पेट्रोल डिझेल वाहनांवर प्रतिबंध ?

Maharashtra Petrol, Diesel Vehicles Ban : महाराष्ट्रात पर्यावरणामध्ये प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलून पेट्रोल आणि डिझेल भावनांवर महाराष्ट्रात बंदी घालण्याची योजना आखली आहे नुकतेच महाराष्ट्र सरकारने यासाठी सात सदस्य समितीची स्थापना केलेली आहे. या समितीचे पॅनल राज्यात डिझेल आणि पेट्रोल वर चालणाऱ्या वाहनांवर बंदी आणण्यासाठी,आणि यांच्या जागी राज्यात इलेक्ट्रिक वाहन आणि सीएनजी इंधन ...
Read more
काय आहे GST Summons Fraud ? GST च्या नावाने नवीन सायबर फ्रॉड !

GST Summons Fraud : आधुनिक युगात डिजिटल आर्थिक व्यवहारांमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणुकीमुळे सायबर क्राईम आणि सायबर फ्रॉडच्या घटना घडत आहेत. आता जीएसटी या टॅक्सच्या प्रणालीत जीएसटी समस्या नावाखाली नवीन सायबर फ्रॉड फंडा अमलात आला आहे. जीएसटी समन्स GST Summons नावाखाली मोठ्या प्रमाणात सायबर फ्रॉड होत असून,जीएसटी कर तपास नावाखाली पाठविण्यात येणाऱ्या फेक मेसेजमुळे आतापर्यंत ...
Read more
Hindustan Copper Limited Recruitment 2025 : हिंदुस्थान कॉपर लिमिटेड मध्ये 103 पदांसाठी होणार भरती !

Hindustan Copper Limited Recruitment 2025 : देशातील अग्रगण्य हिंदुस्तान कॉपर लिमिटेड कंपनीद्वारे विविध पदांच्या निवडीसाठी पदभरती निघालेली आहे. एकूण 103 जागांसाठी हिंदुस्तान कॉपर लिमिटेड मध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली असून,यात सुशिक्षित पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 फेब्रुवारी 2025 ही आहे. या पदांसाठी उमेदवार ऑनलाईन पद्धतीने ...
Read more
Digital Payments : जाणून घ्या!! खरा आणि खोटा QR CODE कसं ओळखायचे ?

QR Code : या आधुनिक युगात ऑनलाईन बँकिंग सिस्टम,डिजिटल पेमेंट सिस्टम, आणि सर्व प्रकारच्या आर्थिक व्यवहारांसाठी डिजिटल ऑनलाइन पेमेंट सिस्टम Digital Online Payments System.मोठ्या प्रमाणात वापरात आला आहे.छोटे छोटे व्यवसायापासून मोठ्या उद्योगांपर्यंत आर्थिक व्यवहारांसाठी अर्थातच पैशांच्या घेवाणदेवांसाठी डिजिटल पेमेंटसाठी क्यूआर कोड QR Code वापरले जातात. Quick Response Codes अगदी ऑटो रिक्षा ते मोठ्या व्यवसाय, उद्योगाकडून ...
Read more
Railway RRC Recruitment 2025 : इंडियन रेल्वे मध्ये निघाली 1104 जागांची भरती, असा करावा लागेल अर्ज ?

Railway RRC Recruitment 2025 : भारतीय रेल्वे विभागाने देशातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना रेल्वे विभागात शासकीय नोकरीची मोठी संधी निर्माण केली आहे.RRC Recruitment 2025. रेल्वे रिक्रुटमेंट कौन्सिल कडून नुकतेच रेल्वे विभागात 1104 रिक्त जागांची भरतीची घोषणा करीत भरती प्रक्रिया सुरू केली आहे.यासाठी North Eastern Railway Gorakhpur Division साठी रेल्वे विभागाकडून उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज बोलाविण्यात आले आहे. ...
Read more
Bank Holiday In February 2025 : 28 दिवसांच्या फेब्रुवारी महिन्यात बँका राहतील 14 दिवस बंद !

Bank Holiday In February 2025 : फेब्रुवारी 2025 या महिन्यात बँकिंग सेक्टरची बल्ले बल्ले होत असून,विविध उत्सव, सण, आणि बँक हॉलिडेज मिळून फेब्रुवारी 2025 या महिन्यात बँका एकूण 14 दिवस बंद राहणार आहेत. Banking Holidays In February 2025.2025 या वर्षात येणारा पुढचा फेब्रुवारी महिना हा 28 दिवसांचा आहे. यात एकूण 14 दिवस बँकांना सुट्ट्या असल्याने ...
Read more
Railway Job Recruitment : इंडियन रेल्वे मध्ये 32 हजार पदांची बंपर भरती प्रक्रिया सुरू!

Railway Job Recruitment : भारतीय रेल्वे कडून रेल्वे गट डी (Group D मध्ये हजारो पदांसाठी बंपर भरती होणार आहे.23 जानेवारीपासून रेल्वेच्या विविध विभागातील 32 हजार पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. विशेष म्हणजे भारतीय रेल्वेच्या रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड कडून आयोजित करण्यात आलेली आहे. पद भरतीमध्ये उमेदवारांनी अर्ज केल्यानंतर त्यांच्या अर्जात सुधारणा करण्याची संधी मिळणार आहे.अर्ज ...
Read more
Cheapest Solar Power Car : फक्त ३ लाख २५ हजारात मिळणार सोलर पॉवर कार ! जाणून घ्या वैशिष्ट्ये.

Cheapest Solar Power Car : भारतात दर आठवड्यात एकापेक्षा एक सरस आणि विविध आधुनिक फिचर्स ने सज्जित आलिशान चारचाकी वाहने,कार,बाईक्स उत्पादित होऊन लॉन्च होत आहे. सध्या CNG आणि Electric वाहनांचा जमाना आल्याने प्रत्येक जन इंधन खर्च वाचविण्यासाठी अश्या आधुनिक वाहनांकडे आकृष्ट होत आहे. मात्र आता तर नवीन अशी कार आली आहे,ज्याला ना CNG Gas लागेल ...
Read more
आता प्रत्येक घरासाठी मिळणार सौर पॅनल!! जाणून घ्या काय आहे “PM Surya Ghar Yojana”

PM Surya Ghar Yojana : महावितरण कंपनीकडून देण्यात येणारी वीज ही सशुल्क पुरवठा केल्या जाते मात्र आता आधुनिक युगात सौर ऊर्जेने वीज निर्मिती ही आपल्या घरातच होऊ शकते. आणि यासाठी आता सरकारने प्रत्येक घरात मोफत वीज पुरवठा करण्याचे उद्देशाने नवीन योजना सुरू केली आहे.या योजनेचे नाव “PM Surya Ghar Yojana” असे आहे. PM Surya Ghar ...
Read more
Agri Stack Scheme : PM किसान योजनेसाठी शेतकऱ्यांचे आणि कुटुंबाचे आधार नंबर जोडणे अनिवार्य !

आता महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पीएम किसान योजने साठी आधार कार्ड क्रमांक देणे गरजेचे झाले आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्र सरकारने सुरू केलेल्या Agri Stack Scheme एग्रीस्टेक योजनेतून शेतकऱ्यांची आधार जोडणी आणि यातून शेतकऱ्यांना नवीन ओळख क्रमांक देण्यात येणार आहे. यामुळे आता प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेच्या पुढील 20 व्या हप्त्याचा लाभ घेण्यासाठी आता शेतकऱ्यांच्या कुटुंबातील सर्व सदस्यांची आधार ...
Read more