शेतकऱ्यांना केंद्र सरकार दरमहा 3000 रुपये पेन्शन देणार,PM Kisan Maandhan Yojna नेमकी काय? पात्रता अन् अटी जाणून घ्या…

PM Kisan Maandhan Yojna : शेतकऱ्यांना केंद्र सरकार देणार 3000 रुपये पेन्शन.पेन्शनचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधी भरावा लागेल प्रीमियम. केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना दरमहा आर्थिक सहाय्य मिळावे यासाठी पी एम किसान मानधन योजना सुरू केली आहे. या योजनेतून शेतकऱ्यांना दर महिना 3000 रुपये पेन्शन मिळणार आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधी 55 ते 200 रुपयांचा … Read more