Maharashtra Pik Vima Yojana : आता मिळवा पिक विमा स्टेटस तुमच्या व्हाट्सअप वर, हे नंबर सेव्ह करा.

Maharashtra Pik Vima Yojana : फक्त 3 नंबर सेव्ह करा आणि पिक विमा स्टेटस तुमच्या व्हाट्सअप वर.शेतकऱ्यांसाठी पिक विमा महत्त्वाचा विषय असतो शेती पिकाचा प्राकृतिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास पिक विमा शेतकऱ्यांना आर्थिक आधार देतो. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या पीक विमा संदर्भात अद्यावत माहिती मिळणे गरजेचे आहे.ही गरज पाहता शेतकऱ्यांना सुविधाजनक अशी योजना अमलात येत आहे.फक्त 3 ...
Read more