Phone Robbery: भाजी बाजारात चोरट्यांचा धुमाकूळ सहा मोबाइल लंपास: चोरी होऊनही हरविल्याची तक्रारी.

Phone Robbery: शहरातील रविवारचा बाजार मोबाइल चोरट्यांसाठी पर्वणी ठरत आहे. तर दुसरीकडे मोबाइल चोरी ऐवजी हरविल्याची नोंद घेतली जात आहे. यामुळे चोरट्यांचे आणखी फावत आहे. नागपुरातून यवतमाळात दाखल होणाऱ्या टोळक्याने आतापर्यंत शेकडो मोबाइल लंपास केले आहेत. मात्र, त्यांचा अजूनही सुगावा लागला नाही. रविवारी सकाळी शहरातील विठ्ठलवाडी भाजी बाजारातून तब्बल सहा जणांचे मोबाइल चोरीला गेले. याची ...
Read more