Maruti Suzuki Fronx Car : आता गोबर गॅस वर चालणार मारुती कंपनीची Fronx Car !

Maruti Suzuki Fronx Car : वाहनांसाठी इंधन म्हणून पेट्रोल डिझेल वापरण्यापेक्षा इतर इंधन पर्यायांच्या वापरावर भर दिला जात आहे.यात पर्यावरण पूरक सीएनजी आणि इलेक्ट्रिक बॅटरी इंधन वर जोर देण्यात येत आहे.दरम्यान यात आता दुसऱ्या इंधन पर्यायासाठीही फोकस करण्यात येत आहे. त्यामुळे आता वरील सर्व इंधन पर्यायांपेक्षा खूप स्वस्त आणि फायदेशीर इंधन निर्माण करण्यासाठी भारतात प्रयत्न ...
Read more