Edible Oil Prices : मकर संक्रांति पूर्वी खाद्यतेलांचे नवीन वाढीव दर समोर येणार!
Edible Oil Prices : महागाईचा निर्देशांक वाढत असताना गृहिणींना सर्वात जास्त चिंता असते ती खाद्य तेलांच्या किमतीची. मात्र सर्वसाधारण नागरिकांनी गृहिणींसाठी मकर संक्रांतिपूर्वी चिंताजनक बातमी समोर येत आहेत.समोर येत असलेल्या माहितीनुसार,मकर संक्रांतिपूर्वी खाद्य तेलाच्या दरामध्ये मोठे बदल होण्याचे संकेत मिळत आहेत.आधीच महागलेल्या खाद्यतेलांचे दरांत पुन्हा वाढ होऊन लवकरच तेलांचे नवीन दर लागू होणार आहे. मुंबई ...
Read more