Vihir Anudan Yojana : शेतात विहीर खोदायची आहे! तर अर्ज करून मिळवा 5 लाखांचा अनुदान !

Vihir Anudan Yojana : देशात शेतकऱ्यांसाठी सिंचनाची व्यवस्था व्हावी गरिबांनी आर्थिक दृष्टीने कमकुवत असलेल्या शेतकऱ्यांना शेतातच सिंचनासाठी पाणी मिळावे यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजना आहे.यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून पाच लाख रुपये मर्यादेपर्यंत शेतात विहीर खोदण्यासाठी अनुदान योजना झाली आहे. केंद्र सरकारकडून राबविण्यात येणारी विहीर अनुदान योजना अशा सर्व प्रवर्गातील ...
Read more