Petrol-Diesel Prices : देशात पेट्रोल-डीझेल किमतीमुळे घसरणं.जाणून घ्या काय आहे कारण ?

Petrol-Diesel Prices : होळी सणाच्या पर्वावर सरकारने देशात काही भागातील सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलेला असून पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कमी आलेली आहे.सोबतच देशात वर्तमान किरकोळ महागाई निर्देशांक आता 4 टक्क्यांचे खाली आले असल्याची रिपोर्ट भारत सरकारकडून जारी करण्यात आली आहे. त्यामुळे एकूणच देशभरातील नागरिकांसाठी ही आनंदाची वार्ता मानली जात आहेत. मात्र देशात काही राज्यात पेट्रोलियम ...
Read more