ओलाची पहिली इलेक्ट्रिक बाईक OLA Roadster X रस्त्यावर येण्यासाठी सज्ज! वैशिष्ट्ये आणि किंमत जाणून घ्या.

जर तुम्ही एक शक्तिशाली इलेक्ट्रिक बाईक OLA Roadster X खरेदी करण्याचा विचार करत असाल, तर ओलाची ही नवीन ऑफर तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकते. फेब्रुवारी २०२५ मध्ये लाँच झालेल्या OLA Roadster X इलेक्ट्रिक बाईकची डिलिव्हरी आता अखेर सुरू झाली आहे.ओला इलेक्ट्रिकने २३ मे २०२५ पासून बेंगळुरूमध्ये ही बाईक लाँच केली आहे आणि लवकरच ही ...
Read more