‘ओबीसीचे नेतेच ओबीसी समाजाला मूर्ख बनवत आहेत’ – माजी खासदार Haribhau Rathod

बबनराव तायवडे जन -जागरण यात्रेमध्ये ओरडून सांगत आहे की, सगे – सोयऱ्याच्या राजपत्रामुळे ओबीसींचे कुठलेही नुकसान होणार नाही ,ओबीसींना भयभीत करण्यात येत आहे. सरकारने निर्णय घेतला तो योग्य आहे, दुसरीकडे सरकारमधील मंत्री छगन भुजबळ सांगत आहे की, मराठा समाजाच्या आरक्षणाला माझा कुठलाही विरोध नाही, परंतु ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये. मंत्री असून ते ओबीसींच्या … Read more

मराठा समाजाला ओबीसींच्या ताटातील आरक्षण देऊ नये, वेगळ्या मराठा आरक्षणा साठी आम्ही मदत करतोओबीसी मेळाव्यात Prakash Ambedkar यांचे मत.

*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* ओबीसींचे आरक्षण वाढविन्याचे आधिकार हे राज्यांला नसुन केंद्र सरकारला आहेत. मराठा समाजास आरक्षण मिळावे पण ओबीसीच्या ताटातून देऊ नये, असे सांगत भाजपाचा अजेंडा हा संविधान बदलण्याचा आहे. संविधान वाचेल तरच आरक्षण टिकेल, त्यासाठी सर्वानी एक होऊन हे संविधान वाचविले पाहिजे असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. Prakash … Read more

OBC Mahamelava: ओबीसींचा Bhiwandi येथे १७ डिसेंबर रोजी महामेळावा; ओबीसी समन्वयक अध्यक्षांनी दिली माहिती.

OBC Mahamelava: ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या बचावासाठी तसेच अनेक प्रमुख मागण्यांच्या पूर्ततेसाठी रविवार, दि. १७ डिसेंबरला दुपारी ३ वाजता सोनाळे मैदान, Bhiwandi येथे सकल ओबीसी समाजाच्या वतीने ओबीसी एल्गार महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती ओबीसी समन्वय समिती ठाणेचे अध्यक्ष दशरथ पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. पत्रकार परिषदेला यशवंत सोरे, चंद्रकांत बावकर, पंडितशेठ पाटील, … Read more

संविधानाने दिलेला न्याय हक्क अबाधित ठेवण्यासाठी ओबीसींची लढाई – Dr B D Chavhan

26 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या OBC एल्गार मेळाव्याला हजर राहण्याचे आवाहन. उमरखेड: इतर मागासवर्गीय जातींसाठी संविधानाने बहाल केलेल्या आरक्षणाचा न्याय हक्क आपल्या लेकरांसाठी अबाधित ठेवण्यासाठी घुसघोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी निकराची लढाई लढण्याची वेळ येऊन ठेपली असून राज्यातील प्रमुख ओबीसी नेत्यांच्या उपस्थितीत दि 26 नोव्हेंबर रोजी हिंगोली येथे होणाऱ्या एल्गार मेळाव्याला समस्त ओबीसी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने … Read more