e-PAN Card : आता डिजिटल स्वरूपात Pancard,लगेच डाऊनलोड करा.
आता डिजिटल रुपात Pancard लगेच e-PAN Card डाऊनलोड करा.प्रत्येक भारतीय नागरिकांसाठी एक महत्त्वाचे ओळखपत्र आणि बँकिंग संबंधी दस्तावेज म्हणजे परमनंट अकाउंट नंबर अर्थातच पॅन कार्ड (PAN CARD) आहे.टॅक्सव्यवहारात आणि बँकिंग कामकाजात हे अत्यंत गरजेचे असते.आता पॅन कार्ड बनविणाऱ्या राष्ट्रीय प्राधिकरण एनएसडीएल (NSDL) ने याला आधुनिक युगात डिजिटल स्वरूप दिले आहे. काय आहे e-PAN Card कार्ड? ...
Read more