Rashtravadi Congress महिला आघाडी जिल्हास्तरीय आढावा बैठक संपन्न.
Washim : Rashtravadi Congress महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा व राज्य महिला आयोग अध्यक्षा श्रीमती रुपालीताई चाकणकर यांचे प्रमुख उपस्थितीत आज दिनांक-११ ऑक्टोबर रोजी विश्रामगृह वाशिम येथे रांका महिला आघाडी जिल्हास्तरीय आढावा बैठक पार पडली,या बैठकीत जिल्हयातील सहा ही तालुक्यातील जबाबदार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या,यावेळी शिक्षण,विधी व प्रसार माध्यमातील उच्च शिक्षित शेकडो महिलांनी मा.अजितदादा पवार यांच्या … Read more