India Post Recruitment Feb 2025 : नवी मुंबई ग्रामीण भागात डाक विभागात पदांची भरती सुरु !

India Post Recruitment Feb 2025 : नवी मुंबई ग्रामीण भागात डाक विभागात पदांची भरती सुरु! जाणून घ्या, अर्जासाठी शेवटची तारीख आणि Online अर्जसाठी माहिती!! नवी मुंबई येथील ग्रामीण भागात डाक विभागात डाकसेवक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय आहे आणि या साठी अर्ज कसा करावा लागेल हे आपण जाणून घेवू ...
Read more