National Creators Award 2024 : भारताचे बेस्ट इनफ्लूएन्सर्स.
National Creators Award 2024 : PM Narendra Modi यांनी अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले, ज्यामध्ये त्यांनी देशातील डिजिटल कॉन्टेन्ट क्रिएटरला सन्मानित केले. युट्युबर, इंस्टाग्रामवर रिल्स बनवणारे, वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर ऍक्टिव्ह राहून स्वनिर्मित कॉन्टेन्ट पोस्ट करणाऱ्या व्यक्तींना आज सरकारने दिल्ली येथील “भारत मंडपम” येथे पहिल्यांदाच “नॅशनल क्रियेटर्स पुरस्कार 2024” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 मार्च शुक्रवारी … Read more