Maharashtra Vidhan Sabha : महाराष्ट्र जिंकण्यासाठी भाजपकडून गुजरातची मदत; शहांचा आदेश अन् आमदार, कार्यकर्ते सक्रीय.

Maharashtra Vidhan Sabha आणि गुजरातची भाजप टीम राज्यात सक्रिय. येत्या नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यादरम्यान महाराष्ट्रात विधानसभा होण्याची शक्यता आहे त्यामुळे महाराष्ट्रात भाजप हायकमांड कडून निवडणूक रणनीती आखण्याची सुरुवात करण्यात आली आहे.मागील लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपला झालेला लोकसभा जागांचा नुकसान तसेच महायुतीचा मोठा पराभव पाहता भाजपचे राष्ट्रीय नेते आता विधानसभा निवडणुकीसाठी सावध पवित्रा घेत आहेत.यासाठी पंतप्रधान ...
Read more
Amravati Lok Sabha Election 2024: अमरावतीत नवनीत राणांचा गाडा कमळावर चालणार!

Amravati Lok Sabha Election 2024: अमरावती लोकसभा मतदारसंघात भाजपने विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी जारी केली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा कमळ चिन्हावर लढणार आहेत. अमरावती प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये त्या करणार आहेत. त्यामुळे अमरावतीमध्ये उमेदवाराबाबतचा सस्पेन्स अखेर संपला आहे. मात्र महायुतीतला तिढा कायम आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते आनंदराव ...
Read more
Lok Sabha Elections 2024: महाराष्ट्रात मतदान कधी? निवडणूक आयोगाकडून तारखा जाहीर.

Lok Sabha Elections 2024: 17 व्या लोकसभेची मुदत 16 जून 2024 रोजी संपणार आहे. भारतीय राज्यघटनेचा कलम 324 नुसार भारतीय निवडणूक आयोगाला संबंधित अधिकार, कर्तव्ये आणि कार्ये प्रदान करण्यासाठी नवीन लोकसभेची स्थापना करण्याचे, निवडणुका आयोजित करण्याचे वेळापत्रक आले आहे. या घटनात्मक आणि कायदेशीर तरतुदी लक्षात घेऊन, भारताच्या निवडणूक आयोगाने 18 व्या लोकसभेच्या निवडणुका मुक्त, निष्पक्ष, ...
Read more
One Nation One Election.

One Nation One Election: एक अत्यंत महत्वाचा मुद्दा भारतात वेगाने वाढत आहे तो म्हणजे एक राष्ट्र, एक निवडणूक. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या नेतृत्वाखालील संसद, राज्य विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या एकाचवेळी निवडणुकांबाबत समितीने 14 मार्च 2024 रोजी गुरुवारी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आपला अहवाल सादर केला. देशभरात एकाचवेळी निवडणुका राबविण्याच्या शिफारसी मांडण्यासाठी मागच्या वर्षी ...
Read more
Electoral Bonds: सुप्रीम कोर्टाने वाजवली एसबीआयच्या कानशिलात!

एसबीआय (SBI) वर कोर्टाचा कडक ऑर्डर. Electoral Bonds: 16000 करोड रुपयाचा भ्रष्टाचार बीजेपी एसबीआयच्या मागून लपलेला भ्रष्ट कारभार चालवत असल्याचे स्पष्ट झाले आहे सुप्रीम कोर्टाने 6 मार्च 2024 रोजी पर्यंत संपूर्ण डेटा इलेक्टोरल बॉंड च्या स्वरूपातून कोणत्या व्यक्तीने किंवा कोणत्या कंपनीने कोणत्या पक्षाला किती रुपये दिले या फंडची माहिती इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ने द्यावी ...
Read more
CAA Rules Notified: आजपासून संपूर्ण देशात CAA कायदा लागू.

CAA Rules Notified: दिल्लीतून CAA वर आता अधीसूचना जारी झालेली आहे. मोदी सरकारचा अजून हा एक मोठा निर्णय म्हणायला हवा. CAA वर केंद्र सरकारकडून चार वर्षानंतर अधिसूचना जारी करण्यात आली आहे. जाणून घेऊया नागरिकत्व कायदा. CAA (Citizenship Amendment Act) म्हणजे काय? गेल्या काही वर्षांपासून देशभरात CAA-सिटीजनशिप अमेंडमेंट ऍक्ट या कायद्याच्या विरोधात निदर्शने दिसून येत होते. ...
Read more
National Creators Award 2024 : भारताचे बेस्ट इनफ्लूएन्सर्स.

National Creators Award 2024 : PM Narendra Modi यांनी अनोख्या कार्यक्रमाचे आयोजन केले, ज्यामध्ये त्यांनी देशातील डिजिटल कॉन्टेन्ट क्रिएटरला सन्मानित केले. युट्युबर, इंस्टाग्रामवर रिल्स बनवणारे, वेगवेगळ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर ऍक्टिव्ह राहून स्वनिर्मित कॉन्टेन्ट पोस्ट करणाऱ्या व्यक्तींना आज सरकारने दिल्ली येथील “भारत मंडपम” येथे पहिल्यांदाच “नॅशनल क्रियेटर्स पुरस्कार 2024” पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 8 मार्च शुक्रवारी ...
Read more
PM Berojgari Bhatta Yojna 2024: तुम्हाला सुद्धा प्रधानमंत्री बेरोजगारी भत्ता योजनेचा लाभ घ्यायचंय? जाणून घ्या संपूर्ण खरी माहिती.

PM Berojgari Bhatta Yojna 2024: सोशल मीडिया हे माहितीचे भांडार आहे. कोणत्याही प्रकारच्या माहितीसाठी, फक्त एका क्लिकवर तुम्हाला संबंधित विषयाशी संबंधित बरीच माहिती मिळते. परंतु या कारणास्तव सोशल मीडियावर योग्य गोष्टी शोधणे कधीकधी अधिक कठीण होते. त्याचप्रमाणे, आजकाल लोकांना एक मेसेज फॉरवर्ड केला जात आहे. ज्यामध्ये प्रधानमंत्री बेरोजगारी भत्ता योजने बद्दल माहिती समाज माध्यमात पसरत ...
Read more
PM Modi in Yavatmal: यवतमाळच्या जनतेला मोदींनी केले संबोधन, विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन!

PM Modi in Yavatmal: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 28 फेब्रुवारी बुधवारी रोजी दुपारी महाराष्ट्रातील यवतमाळ जिल्ह्यात एका सभेत महिला बचत गटांच्या एक लाखाहून अधिक सदस्यांना संबोधित केले. 4900 कोटी रुपयांपेक्षा जास्त मूल्याच्या अनेक विकास प्रकल्पांचे आज उद्घाटन केले. ओबीसी लाभार्थ्यांसाठी घरकुल योजना आखली. त्यांनी महाराष्ट्रातील बचत गटांसाठी 825 कोटी रुपयांचा निधी वितरित करणार असल्याचे सांगितले. ...
Read more