सौ. Mahananda Gaikwad यांची काँग्रेस पक्षाच्या कामगार एव कर्मचारी पदाच्या जिल्हा उपाध्यक्ष पदी निवड.

*नायगांव तालुका प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* कामगारांचे प्रश्न सुटले पाहिजे या हेतूने नांदेड जिल्हा असंघटित कामगार व कर्मचारी काँग्रेसच्या पदाधिकार्यांचे वतीने जिल्हा काँग्रेस कार्यालय येथे मेळावा घेण्यात आला यावेळी नायगाव येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. Mahananda Gaikwad यांची माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते काँग्रेस पक्षाच्या कामगार एव कर्मचारी पदाच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली … Read more