Tag: Naigaon
नरसी येथील जिवण विकास प्राथमिक शाळेत क्रांती ज्योती Savitribai Phule यांची जयंती साजरी.
*नायगाव ता प्रतिनीधी :- सय्यद अजिम नरसीकर* नरसी येथील जिवण विकास प्राथमिक शाळेत दि.३ जानेवारी रोजी Savitribai Phule यांची १८३ वी जयंती साजरी करण्यात आली. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक नंदकिशोर नरसीकर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुलेंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यांनी अध्यक्षीय भाषणातून सावित्रीबाई फुलेनी महिलांना शिक्षणाची दारे खुले करून दिली व सावित्रीबाई फुले एक महान […]
नरसी शहरात लहूजी वस्ताद साळवे यांची 229 वी जयंती उत्साहात साजरी.
*नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर* नांदेड जिल्ह्यातील नायगाव( खै) तालुक्यातील मौजे नरसी हे गाव मध्यवर्ती ठिकाण व तिनं राज्य जोडणारा मोठा चौक म्हणून सुप्रसिद्ध आहे. येथील लहुजी साळवे नगरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी क्रांती गुरु लहूजी वस्ताद साळवे यांची 229 वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महामानवाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले […]
26 रोजी नरसी येथे संविधान जागृती महोत्सवाचे आयोजन!
नायगाव ता प्रतिनिधी :- सय्यद अजिम नरसीकर तालुक्यातील नरसी येथे 26 नोव्हेंबर रोजी संविधान जागृती समितीच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधून भारतीय संविधानाबद्दल जन माणसात जागृती व्हावी यासाठी संविधान जागृती महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज दिनांक २४ नोव्हें. रोजी शासकीय विश्रामगृह नरसी येथे झालेल्या पत्रकार परिषदेत आयोजन समितीच्या वतीने […]