Nagar Parishad Umarkhed: नागरिकांच्या जागरूकतेमुळे निकृष्ट होणारे रस्त्याचे काम थांबले.
Nagar Parishad Umarkhed: शहरातील हनुमान वार्डातील रस्त्याचे काम पुसद येथील नामांकित कंत्राटदाराला देण्यात आले होते त्या रस्त्याच्या कामासाठी वापरण्यात येणारा दगड हा निकृष्ट दर्जाचा रस्त्यावर आणून टाकण्यात आला ही गोष्ट नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी नगरपरिषद बांधकाम विभागाच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यानंतर सदर निकृष्ट विहिरीचा दगड हा संबंधित ठेकेदाराला उचलण्यास लावण्यात आला. सद्यस्थितीत उमरखेड तालुक्यात … Read more